Login: 
Password:
Home All Questions Ask Question All Forums Recent Polls Users Register new user
Crops / फसल > ढोबळी मिरची  

Quick Go »
Show Printable Version | e-mail this thread | Add To My Favorites | Watch this Thread
Author
Previous Thread 1 reply 515 Views Next Thread

kirankorade

Contributor
Wagholi
Maharashtra
India

  Joined: Feb 17, 2012
  Posts: 1
  Status: Offline


ढोबळी मिरची
   
ढोबळी मिरची विद्राव्‍य खत व्‍यवस्‍थापण कसे करावे
[Feb 20, 2012 7:26:08 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: Dr. D.P.Bhoite
Phone Number: 02112-255207


Re: ढोबळी मिरची
   
सर,
शिफारसी नुसार ढोबळी मिरचीला हेक्‍टरी १५ ते २० टन व्‍यतिरिक्‍त १५० किलो नत्र, १५० किलो स्‍फुरद व २०० किलो पालाशची आवश्‍यकता असते. पेकी पालाश व स्‍फुरद यांचा संपुणँ हप्‍ता व नत्राचा अधाँ हप्‍ता लागवडीच्‍या वेळी द्‍यावा. उरलेला नत्राचा हप्‍ता लागवडीनंतर १ महिन्‍याने व दुसरा हप्‍ता ५० दिवसांनी द्‍यावा.

ढोबळी मिरचीला लागवडीपासून सुरवातीच्‍या वाढीसाठी भरपुर व नियमित पाण्‍याची आवश्‍यकता असते. फुले व फळे लागताना नियमित पाणी द्‍यावे. सवँसाधारणपणे १ आठवडयाच्‍या अंतराने पाणी द्‍यावे.
------------------------------------------------------------------------------------
(वरील सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत:च्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामांकरिता कृषि विज्ञान केंद्र बारामती जबाबदार राहणार नाही.)

वलववाधायणऩणे एक आिलडमाचे अंतयाने ऩाणी दमाले.
[Feb 21, 2012 4:26:30 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top  

    
Hindi Keyboard   Telugu Keyboard   Kannada Keyboard