Login: 
Password:
Home All Questions Ask Question All Forums Recent Polls Users Register new user
Crops / फसल > papai lagwad  

Quick Go »
Show Printable Version | e-mail this thread | Add To My Favorites | Watch this Thread
Author
Previous Thread 7 Replies 6588 Views Next Thread

goldi

Contributor
aurangabad
Maharashtra
India

  Joined: Jan 4, 2006
  Posts: 6
  Status: Offline


papai lagwad
   
dear sir,
i want to know detail information about papai lagwad. lagwad kharcha,thibak sinchan kharcha,khatacha kharcha,ani utpanna,papai che prakar,aurangabad dist.kannad tal. sathi upukt lagwadichi papai.krupaya ya sarva prashananchi uttare kalwawi.

kiran pawar
{9890548623}
----------------------------------------
[Edit 1 times, last edit by goldi at Jan 10, 2006 5:52:28 PM]
[Jan 10, 2006 5:49:56 PM] Print Post Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: Mr. R L Parab
Phone Number: 2112255207


Re: papai lagwad
   
लागवड जून-जुलै, सप्टें-ओक्टो किंवा फेब्रु-मार्च मध्ये करावी.
साडेसात बाय साडेसात फूट अंतर ठेवावे किंवा आठ बाय सात फूट अंतर ठेवावे
जमीन नांगरून ढेकळे फोडून घ्यावी व जमीन सपाट करावी
45x 45x 45 सेमी ते 60x 60x 60x सेमी खड्डे घेऊन दोन भाग चांगली माती एक भाग कुजलेले शेणखत, 30-40 ग्रॅम लिंडेन पावडर, पाव किलो निंबोळी पेंड पाव किलो सुपर फॉस्फेट यांनी खड्डा भरावा.
एकरी 777 रोपे बसतात 8 फुट x 7 फुट अंतरावर रोपांची लागवड करावी.
लागण संध्याकाळी करून लगेच पाणी द्यावे.
300 ते 350 ग्रॅम सुफला 2 महीन्यांच्या अंतराने 4 वेळा गोलाकार आळे काढुन द्यावे. सुरवातीच्या वेळी प्रमाण थोडे कमी घ्यावे
मुळाभोवती पाणी साचुन देऊ नये.
रोपे घेणे महाग पडते तेंव्हा शक्य असल्यास 12.5 x 7.5 सेमी पीशवीत तळाशी छीद्र पाडून शेणखत व माती 1:1 प्रमाणात मिसळून प्रत्येकी 1 ताजे बी घेऊन रूजत घालावे व नीयमात पाणी घालावे.
दीड ते दोन महीन्यांनी रोपांची लागण करावी.
बियाणासाठी जवळपासच्या कृषीसेवा केंद्रशी संपर्क साधावा.
पपईवर रस शोषण करणा-या किडी मावा, पांढरीमाशी, कोळी यांच्या प्रादुर्भाव होतो तसेच विषाणूजन्य रोगाच्या प्रसार होतो त्यांच्या नियंत्रणासाठी रोगोर १० मिली किंवा मोनोक्रोटोफॉस १५ मीली कींवा मॅलोथिऑन २० मीली प्रती १० लीटर पाण्यात मीसळून फवारावे. पाण्याच्या निचरा होऊ द्यावा. रोगीट झाडे उपटून काढावीत. कोळी कीडींवर केलथेन ८ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे

परब आर एल
के व्ही के
बारामती
[Jan 12, 2006 4:37:20 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 

HANUMANT555

10+ Contributor
arangoan dumala
Maharashtra
India

  Joined: Dec 27, 2009
  Posts: 16
  Status: Offline


Re: papai lagwad
   
केसर आंबा लागवडीची माहिती हवी आहे तरी ती मला आपणा कडू मिळावी हि विनंती
कळावे
हनुमंत दिवटे
९०११०३१२०५
divate.hanumant@gmail.com
[Dec 27, 2009 3:50:36 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: Mr.S.V.Potekar
Phone Number: 02112-255207


Re: papai lagwad
   

आंब्याच्या किफायतशीर लागवडीसाठी जमीन आणि तळजमीन या दोन्ही प्राकृतिक बाबी महत्त्वाच्या असून लागवडीपूर्वी त्यांचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. तसेच लागवड करताना पुढील गोष्टी विचारात घ्याव्यात.
आंब्याचे झाड हे बहुवर्षीय आहे, त्यामुळे एकदा लागवड केल्यानंतर जमिनीतील दोष काढता येणे अवघड होते. त्यासाठी लागवडीपूर्वीच क्षेत्राचा अभ्यास करावा.

हे झाड उंच वाढणारे असते, त्यामुळे या झाडाची मुळे अन्नद्रव्ये आणि पाणी यांच्या शोधार्थ जमिनीत खोलवर जाणारी आणि दूरवर पसरणारी अशी असतात. गाळाची खोल ते मध्यम आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन या पिकाच्या लागवडीसाठी उत्तम समजली जाते. पाणथळ आणि क्षारयुक्त जमीन पिकाच्या व्यापारीदृष्ट्या किफायतशीर लागवडीस उपयुक्त नसते. जमिनीचा सामू 6.5 ते 8 असावा. उथळ, नापिक आणि डोंगर उताराच्या जमिनीमध्ये आंब्याची लागवड करता येते, पण अशा जमिनीमध्ये खोल खड्डे करून लागवड करणे, तसेच नंतरसुद्धा खतपाणी व्यवस्थित देणे किफायतशीर पीक घेण्यासाठी गरजेचे ठरेल. महत्त्वाचे म्हणजे जास्त चुनखडीच्या जमिनीत आंबा लागवड करू नये.

लागवड व्यवस्थापन -
आंबा लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड केल्यानंतर जमिनीच्या पोताप्रमाणे 10 X 10 मीटर अंतरावर 1 X 1 X 1 मीटर आकाराचे खड्डे एप्रिल-मेमध्ये खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेला पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम लिंडेन पावडर टाकावी. राहिलेल्या खड्ड्यात दोन-तीन घमेली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली काळी कसदार माती आणि 100 ग्रॅम लिंडेन पावडर यांच्या मिश्रणाने खड्ड्यावर थोडी शीग येईल इतका तो भरून घ्यावा. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळावा, मात्र हलकी असेल तर 60 टक्‍क्‍यांपर्यंत गाळ मिसळावा.

दाट आंबा लागवडीची पद्धत -
आंबा लागवडीसाठी 10 X 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे, परंतु आता सघन आंबा लागवड ही 5 X 5 मीटर किंवा 5 X 6 मीटर अंतरावर केली जाते. या अंतरावर झाडांतील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही, म्हणजे तोपर्यंत आपणास या बागेपासून चारपट उत्पन्न मिळते. या पद्धतीमध्ये झाडांचा घेर व उंची मर्यादित ठेवता येते. त्यासाठी छाटणी आणि वाढ रोधकांचा वापर करता येतो.

आंबा लागवडीविषयी सविस्तर माहितीसाठी सोबत जोडलेली फाइल पहा.

 

(वरिल सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत:च्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामांकरिता कृषि विज्ञान केंद्र बारामती जबाबदार राहणार नाही.)


----------------------------------------
Mango production technology.pdf (615512 bytes) (Download Count: 342)

----------------------------------------
[Edit 1 times, last edit by baramati at Dec 28, 2009 11:46:52 AM]
[Dec 28, 2009 11:24:02 AM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 

N.S.MAHAJAN

Contributor
BHUSAWAL
Maharashtra
India

  Joined: Jan 26, 2012
  Posts: 3
  Status: Offline


Re: papai lagwad
   
सर, पपई चा बाजार भाव कसा व कोठून समजॅल ?
[Jan 12, 2013 6:35:19 PM] Print Post Report threaten post: please login first  Go to top 

dharwad

Certified Expert
Raichur
Karnataka
India

Member's Photo

  Joined: May 22, 2008
  Posts: 2383
  Status: Offline

  Expert Name: Dr. V. I. Benagi
Phone Number: 08362774464


Re: papai lagwad
   
Papaya price is depends on avalability of papaya and its demand in the market.Commonly the price per kg is around Rs.5/-.If the papaya is made available during muslims festival ,the price will be around Rs.10-12/-.There is good market at Mumbai.Now the consumption of papaya with our daily food is good for health.It is the only fruit crop where you get highest tonnage with shortest period.There is also good market at Delhi,Jaipur,Culcutta,Ahmedabad.other places in North India.
[Jan 14, 2013 12:39:39 PM] Print Post Report threaten post: please login first  Go to top 

kirantakawane

30+ Contributor
daund
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Sep 16, 2012
  Posts: 31
  Status: Offline


Re: papai lagwad
   
PUNE,AURANGABAD,A.NAGAR, NASIK, KOLHAPUR IS ALSO GOOD MARKETS FOR PAPAYA
[Jan 15, 2013 9:23:11 AM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: --
Phone Number: 02112-225207


Re: papai lagwad
   
thank u
[Jan 17, 2013 12:28:54 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top  

    
Hindi Keyboard   Telugu Keyboard   Kannada Keyboard