Login: 
Password:
Home All Questions Ask Question All Forums Recent Polls Users Register new user
Crops / फसल > वेलवर्गीय पिक, कालावधी, रोग नियंत्रण  

Quick Go »
Show Printable Version | e-mail this thread | Add To My Favorites | Watch this Thread
Author
Previous Thread 1 reply 2996 Views Next Thread

sdevendra

60+ Contributor
Kahatul
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Sep 1, 2004
  Posts: 63
  Status: Offline


वेलवर्गीय पिक, कालावधी, रोग नियंत्रण
   
प्रश्न - वेलवर्गीय पिक, कालावधी, रोग नियंत्रण व औषध उदा. कलिंगड तैवान कलिंगड, कारली, दोडका, काकडी
नाव – श्री, नरसगोंडा नेमगोंडी पाचोरे
मु.पो – नांद्रे ता- मिरज
जिल्हा – सांगली
[Apr 13, 2005 11:06:09 PM] Print Post    Weather Info    Email is hidden to Guest Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: Not Available
Phone Number: Not Available


Re: वेलवर्गीय पिक, कालावधी, रोग नियंत्रण
   
उत्तर – कलिंगड, काकडी, कारले, दोडका, इ. पिके यामध्ये येतात, ह्या पिकांवर तांबडे भुंगेरे, फळमाशी, मावा, तुडतुडे इ किडिंच्या प्रादुर्भाव होतो. फळमाशी नियंत्रणास रक्षक सापळा वापरावा, किडकी फळे जाळावीत, मॅलेथिऑन २० मिली + १०० ग्रॅम गुळ + १० लीटर पाणी फवारावे. तांबडे भुंगेरे नियंत्रणास कार्बारील (पाण्यात मिसळणारी) २० ग्रॅम किंवा एन्डोसल्फान १५ मीली १० लीटर पाण्यातून फवारावी. ह्या पिकांत भुरी केवडा व करपा हे रोग येतात. भुरीसाठी बावीस्टीन १० ग्रॅम कींवा टोपास ५ मीली १० लीटर पाण्यातून फवारावे.
केवडा रोगासाठी – डायथेन एम-४५ हे २५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यातून फवारावे.
करपा रोग आल्यास त्या शेतात २-३ वर्षे काकडी वर्गीय पिक टाळावे
आपणास अधिक माहीतीसाठी आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या बी.एस.सी. उद्यानविद्या विषयास अडमिशन घ्यावे.

प्रा, आर.एल.परब
कृषि विज्ञान केंद्र
बारामती.
[Apr 13, 2005 11:07:00 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top  

    
Hindi Keyboard   Telugu Keyboard   Kannada Keyboard