Login: 
Password:
Home All Questions Ask Question All Forums Recent Polls Users Register new user
Crops / फसल > Shimala mirchi lagwdi baddal  

Quick Go »
Show Printable Version | e-mail this thread | Add To My Favorites | Watch this Thread
Author
Previous Thread 1 reply 426 Views Next Thread

Kisan

10+ Contributor
At post gawadewadi, taluka-sangola
Maharashtra
India

  Joined: May 28, 2011
  Posts: 11
  Status: Offline


Shimala mirchi lagwdi baddal
   
Sir, Shimla mirchichi lagwad kontya mahinyat karayla phije yacya visyee mahiti havi aahe.
[May 31, 2011 2:07:54 AM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: Mr.S.V.Potekar
Phone Number: 02112-255207


Re: Shimala mirchi lagwdi baddal
   

शिमला मिरची या पिकाला दिवसाचे सरासरी 25 अंश से.पर्यंत तापमान मानवते. दहा अंश से.हून कमी तापमान झाल्यास व धुके पडल्यास पीकवाढीवर परिणाम होतो किंवा तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास फळधारणा होत नाही व फळे पोसत नाहीत. लागवड ऑक्‍टोबर- नोव्हेंबर महिन्यात करावी. शेडनेट वापरून किंवा हरितगृहात इतर हंगामांत लागवड करता येते.

लागवडीसाठी चांगली कसदार व सुपीक तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी, सामू सहा ते सात असलेली जमीन निवडावी. ढोबळी मिरचीच्या 20 ते 25 प्रचलित जाती आहेत. खासगी कंपन्यांच्या संकरित जाती बाजारपेठेत उपलब्ध आहेत. लागवडीसाठी अर्का गौरव, अर्का मोहिनी, कॅलिफोर्निया वंडर, यलो वंडर या जातींची शिफारस करण्यात आली आहे.

 

 

 

 

(वरील सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत:च्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामांकरिता कृषि विज्ञान केंद्र बारामती जबाबदार राहणार नाही.)


----------------------------------------
[Edit 2 times, last edit by baramati at Jun 3, 2011 10:42:52 AM]
[Jun 3, 2011 10:24:15 AM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 



 

    
Hindi Keyboard   Telugu Keyboard   Kannada Keyboard