Login: 
Password:
Home All Questions Ask Question All Forums Recent Polls Users Register new user
Others / अन्य > गवचा नकाशा दाखवा  

Quick Go »
Show Printable Version | e-mail this thread | Add To My Favorites | Watch this Thread
Author
Previous Thread 2 Replies 15720 Views Next Thread

bhanaji

Contributor
juwathi
Maharashtra
India

  Joined: Jan 29, 2010
  Posts: 5
  Status: Offline


गवचा नकाशा दाखवा
   
गवचा नकाशा दाखवा
[Jan 29, 2010 7:51:30 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 

bhanaji

Contributor
juwathi
Maharashtra
India

  Joined: Jan 29, 2010
  Posts: 5
  Status: Offline


सात बारा उतारा विषयी माहिती सांगा
   
सात बारा उतारा विषयी माहिती सांगा
[Jan 29, 2010 8:00:24 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: Mr.S.V.Potekar
Phone Number: 02112-255207


Re: सात बारा उतारा विषयी माहिती सांगा
   

सातबारा उतारा घेण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांकडे किंवा अन्य कोणत्याही सरकारी यंत्रणेकडे जाण्याची गरज भासू नये, यासाठी या उताऱ्यांचे संगणकीकरण करून ते ऑनलाइन सातबारा उतारे संकेतस्थळावर टाकण्यात आले आहेत. याशिवाय पुणे, मुंबई यासारख्या महानगरांमधील काही प्रॉपर्टी कार्ड चेही संगणकीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

सातबारा नमुना मिळवण्‍यासाठी खालील संकेतस्‍थळावर क्‍लिक करा व दिलेल्‍या सूचनांप्रमाणे जिल्‍हा, तालुका व गाव निवडा. त्‍यानंतर हवा तो गट नं. टाकल्‍यावर आपल्‍याला ७/१२ मिळेल.

http://164.100.111.5:8080/mahabhulekh/

याविषयी सविस्तर माहितीसाठी गावातील तलाठी किंवा तालुक्याचे महाभूमीलेख कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा.

 

(वरिल सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत:च्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामांकरिता कृषि विज्ञान केंद्र बारामती जबाबदार राहणार नाही.)


----------------------------------------
[Edit 1 times, last edit by baramati at Feb 1, 2010 3:19:11 PM]
[Feb 1, 2010 3:18:28 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 



 

    
Hindi Keyboard   Telugu Keyboard   Kannada Keyboard