Login: 
Password:
Home All Questions Ask Question All Forums Recent Polls Users Register new user
Crops / फसल > पपई लागवड व रोग नियंत्रण याबाबत माहीती  

Quick Go »
Show Printable Version | e-mail this thread | Add To My Favorites | Watch this Thread
Author
Previous Thread 1 reply 2093 Views Next Thread

sdevendra

60+ Contributor
Kahatul
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Sep 1, 2004
  Posts: 63
  Status: Offline


पपई लागवड व रोग नियंत्रण याबाबत माहीती
   
प्रश्न - पपई लागवड व रोग नियंत्रण याबाबत माहीती
नाव – श्री, नरसगोंडा नेमगोंडी पाचोरे
मु.पो – नांद्रे ता- मिरज
जिल्हा – सांगली
[Apr 13, 2005 10:56:01 PM] Print Post    Weather Info    Email is hidden to Guest Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15632
  Status: Offline

  Expert Name: Not Available
Phone Number: Not Available


Re: पपई लागवड व रोग नियंत्रण याबाबत माहीती
   
उत्तर – पपई लागवड हलकी ते मध्यम जमिनीत गादीवाफ्यावर किंवा वॉशिग्टन, को-१,२, कुर्गहनिड्यू, मधूबिंदू, पुसा डेलीशियस, सोलो, तैवान ७८६, रेडलेडी ह्या जाती लावाव्यात.
३० X३० X३० सेमी खड्डे घेवून २५० ग्रॅम सुपर फॉस्फट, १ घमेले शेणखत मिसळावे, नत्र स्फुरद, पालाश, १,३,५ व ७ व्या महीन्यात २०० ग्रॅम प्रत्येकी विभागून द्यावे.
पपईवर रस शोषण करणा-या किडी मावा, पांढरीमाशी, कोळी यांच्या प्रादुर्भाव होतो तसेच विषाणूजन्य रोगाच्या प्रसार होतो त्यांच्या नियंत्रणासाठी रोगोर १० मिली किंवा मोनोक्रोटोफॉस १५ मीली कींवा मॅलोथिऑन २० मीली प्रती १० लीटर पाण्यात मीसळून फवारावे. पाण्याच्या निचरा होऊ द्यावा. रोगीट झाडे उपटून काढावीत. कोळी कीडींवर केलथेन ८ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
[Apr 13, 2005 10:57:07 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top  

    
Hindi Keyboard   Telugu Keyboard   Kannada Keyboard